भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमधील गौतम अदानी यांच्यावर हिंडेनबर्ग रिसर्चकडून एक अहवाल जारी करण्यात आला आहे. मात्र रविवारी यावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी ग्रुप कडून हे सारे आरोप खोटे असल्याचं सांगताना हिंडेनबर्ग रिसर्च हा भारतावरील “calculated attack” असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ